राज्यात मोठी दुर्घटना : नदीत बोट उलटून 11 जण बुडाले

By : Mohan Bharti

अमरावती : राज्यात विदर्भात जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, आज वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाले अजून यातील 8 जण अद्याप बेपत्ता आहेत. तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. अमरावतीच्या गाळेगाव येथील धक्कादायक घटना आहे. आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आले असून 8 जणांचा शोध घेण्यात येत आहे. बेनोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here