कोरपना येथे किराणा दुकानात सर्पदंशाने नोकराचा मृत्यू.

कोरपना : कोरपना शहरातील प्रतिष्ठित दुकानदार मन्सूर शेठ यांच्या गोदामात किराणा वस्तू आणण्यासाठी गेलेला नौकर आशिष हरिदास पंधरे राहणार जांभूळधरा वय 22 वर्ष यांचा विषारी सापाने दंश केल्याने चंद्रपूर येथे मृत्यू झाला,
मृतकाच्या नातेवाईकांची परिस्थिती बिकट असून एकटा मुलगा हा कमावता होता. त्या कुटुंबावर बिकट परिस्थिती आली आहे . आता नोकराच्या सुरक्षित साठी गोदामाची साफसफाई होणे जरुरी आहे तसेच कोरपना शहरात बरेच मोठे मोठे दुकान असून अशा घटना वारंवार होऊ नये निष्पाप लोकांचा जीव जाऊ नये यासाठी या घटनेची संबंधित प्रशासनाने चौकशी करून अशीच या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी त्यांच्या कुटुंबाची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here