पवारांचं वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय”, फडणवीसांचा खोचक शब्दांत निशाणा!

महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका सातत्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये काँग्रेससंदर्भात घेतलेली भूमिका भाजपाच्या पथ्यावरच पडली आहे. शरद पवारांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये…

काँग्रेसची अवस्था रया गेलेल्या जमीनदारासारखी, ज्याला आपली हवेली देखील सांभाळता येत नाही; शरद पवारांचा काँग्रेसला टोला

By : Mohan Bharti मुंबई : एकेकाळी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत दबदबा असलेल्या काँग्रेसचा प्रभाव आता कमी झाला आहे, काँग्रेसची अवस्था त्या जमीनदारांप्रमाणे झालीय ज्यांना आपली हवेलीही सांभाळता येत नाही असं विश्लेषण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी…

*गडचांदूर येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत जनजागृती*

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,दि 11/ 9/2021 सुदृढ बालके घडविण्याची फार मोठी जबाबदारी अंगणवाडी कार्यकर्तीवर आहे, हे गांभिर्य ओळखून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले पाहिजे.असे प्रतिपादन कोरपनाचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश जाधव यांनी केले.ते गडचांदूर…