हंसराज अहीर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना चंद्रपूर भेटीचे निमंत्रण दिले.

By : Shivaji Selokar

चंद्रपूर येथील हिमोग्लोबिनोपॅथी सॅटेलाईट सेंटर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवनिर्मित इमारत बांधकामास भेट द्यावी. येथील नव्याने मंजूर झालेल्या केंद्र सरकारच्या स्वास्थ्य योजनेच्या (CGHS ) सेंटरकरीता प्रस्तावित बीएसएनएल इमारतीला मान्यता प्रदान करून या सेंटरच्या उदघाटन समारोहास उपस्थिती दर्शवावी याकरिता पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना चंद्रपूर भेटीचे निमंत्रण दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here