लखमापूर येथे कॉंग्रेसच्या ‘गाव चलो अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

By : Mohan Bharti

गडचांदूर : – आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने सुरू झालेले ‘गाव चलो अभियान’ आज लखमापूर येथे संपन्न झाले. नागरिकांकडून अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक नवीन युवा कार्यकर्ते काँग्रेस पक्षाशी जुळले.यावेळी गाव चलो अभियानाचे समन्वयक राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आशिष देरकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजुरकर, प्रा.सुधिर थिपे,पुरुषोत्तम पिंपळशेंडे,पुंडलिक साळवे,किशोर काकडे,शुभम उरकुंडे,विठ्ठल नवले,अंकुश काकडे,पवन वडस्कर,सचिन जोगी,देवराव थिपे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व महिलांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here