पुरात वाहून गेलेल्या वक्तीच्या परिवाराला शासनाच्या वतीने 4 लाख रु्यांची मदत

लोकदर्शन👉नितेश केराम

चंद्रपूर / जिवती मौजा लेंडिगूडा येथिल ईसम नामें मारोती नारायण चिटगिर हे दी 11/7/22 ला नाल्याच्या पुरात वाहून गेले होते .शासना तर्फे त्याचे वारसाना पत्नी पुलाबाई मारोती चिटगिरे यांना प्रवीण चिडे तहसीलदार साहेब ,गेडाम मंडळ अधिकारी ,गोवर्धन तलाठी नगराळा ,व गावातील इतर प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थित वारसाना पत्नी पुलाबाई मारोती चिटगिरे यांना त्यांच्या गावात जाऊन 4 लाख रु चा धनादेश दि 23/7/22 ला देण्यात आला. मयत्ताच्या परिवारा ला शासनाच्या वतीने आर्थिक सहायताचा 4 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. मयताचचा परिवारा दुःखात असतांना तहसीलदार साहेब यांनी व महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here