गुरू अर्जुन देव चा शहीदी दिवस गडचांदुरात उत्साहात साजरा

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,, पेट्रोल पंप चौकात अल्पोपहार चना,शरबत वितरण
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदुर —–
शीख समाजाचे गुरू अर्जुन देव याचा शहिदी उत्सव गडचांदुरात साजरा करण्यात आला या निमित्त पेट्रोल पंप चौकात रामकृष्ण हॉटेल जवळ समाजा तर्फे अल्पोपहार चना,शरबत वितरण करण्यात आले.यावेळी हंसराज चौधरी, सरदार परमिंदर सिंह,सरदार जरनैल सिंह,गुरुप्रित सिंह,करण सिह,राजबिर सिंह, सन्नी भाई, सह समाजाच्या महिला चना वितरण,साठी सहकार्य केले. अनेक नागरिकांनी या महाप्रसाद चा लाभ घेतला.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here