वसंतराव नाईक विद्यालय. व कनिष्ठ महाविद्यालय. कोरपना येथे covaxin लसीकरण.

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

कोरपना. ‌‌ वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना येते आज दिनांक 24/२/२०२२ रोजी आरोग्य विभागातर्फे गडचादुर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शाहारे व त्यांचे चमू यांच्या उपस्थित वैद्यकीय तपासणी 5ते 10वी चे विद्यार्थी व कोवीड लसीकरण 10व12 च्या विद्यार्थ्यांना कोवीड लसिकरण करण्यात आले. १० ते 12 च्या एकूण 122 विद्यार्थ्यांना दूसरा ढोस covaxin लसीकरण करण्यात आले.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. डी.जी.खडसे सर, पर्यवेक्षक श्री. पी.बी.बोंडे सर,गोडे सर.श्री. घुगुल सर, , काकडे सर श्री.विजय बोर्डे व समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here