जयवंतराव पाटील पालकमंत्री, आमदार अनिल ( भाऊ) बाबर,जाहिर आभार, !

लोकदर्शन आटपाडी 👉 राहुल खरात सर ;

थोर साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी या त्यांच्या जन्मभूमी त प्रेरणादायी स्मारक उभे करावे म्हणून मा ना जंयत पाटील साहेब सांगली जिल्हा पालकमंत्री यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघाचेआमदार मा अनिल भाऊ बाबर साहेब यांच्या निवेदनाद्वारे मा ना उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच मा ना अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना समक्ष भेटून निवेदन दिले आहे .तसेच स्मारकासाठी पाठपुरावा सुरू केला ,आहे म्हणून महाराष्ट्र तील साहित्यिक , विचारवंत, साहित्य प्रेमी व सांगली जिल्ह्यातील जनतेच्या वतीने मा ना जंयत पाटील साहेब पालक मंत्री व मा आमदार अनिल भाऊ बाबर साहेब यांचे जाहीर अभिनंदन आभार धन्यवाद कळावे आयु विलास खरात सचिव डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली,यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here