महात्मा गांधी विद्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी                                                     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
महात्मा गांधी विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे होत्या तर प्रमूख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय पाटील गोरे,उपप्राचार्य विजय आकनुरवार ,उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक हनुमान मस्की, सौ शोभा जीवतोडे, एमसिव्हीसी प्रमुख प्रा अशोक डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते ,सर्व प्रथम संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर अनिल राठोड यांनी प्रकाश टाकला .संचालन प्रा प्रदीप परसुटकर यांनी केले तर आभार सौ किरण पोगुलवार यांनी मानले कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here