महात्मा गांधी विद्यालय, सोनूर्ली येथे कोविड लसीकरण

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय, सोनूर्ली येथे वर्ग ९ चे५० विद्यार्थी व वर्ग १० चे ५० विद्यार्थी असे एकूण १०० विद्यार्थ्यांचे लसिकरण आरोग्य विभाग नारंडा येथील आरोग्य सेविका प्रणाली सोनटक्के यांनी केले.त्याप्रसंगी मुख्याध्यापक शरद जोगी आरोग्य सेवक आर.एन.राठोड,शितल पडवेकर,तंत्र स्नेही संदिप मोहूर्ले,शिक्षक दत्ता येडमे,पद्माकर खैरे,सलमाबी कूरेशी,रामकृष्ण परसूटकर,चेतन पडवेकर प्रभाकर काकडे,मधूकर काकडे यांनी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here