ईपीएस९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी सुधाकर बोरकर यांची निवड                                          

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर ,,
माणिकगड सीमेंट कंपनी गडचांदुर येथील ईपीएस९५ पेनशनरसची सभा दि .9 फेब्रुला कन्यका मंदीर गडचांदूर येथे आयोजित करण्यात आली होती .सभेला जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र मुसळे ,जिल्हा सहसचिव ,अरुण जमदाडे , राजुरा तालुका अध्यक्ष मनोहर टाके,सचिव कवडु देरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेमध्ये कोरपना तालुका कार्यकारीणी गठीत करण्यांत आली.
अध्यक्ष-सुधाकर बोरकर.
उपाध्यक्ष-सुधाकर बोथले.
कार्याध्यक्ष-वसंता कोंगरे.
सचिव-क्रीष्णा भागवत.
सहसचिव-सतिश येनसलवार.
कोष्याध्यक्ष- प्रभाकर मस्की.
सहकोष्याध्यक्ष-रत्नाकर तेलगोटे
प्रसीध्दी प्रमुख-बाबुराव ईटनकर
सदस्य:
१)भाऊराव खामनकर
२)कवडु खामनकर
३)बबन मुद्दलवार
४)मानिक ऊघाडे
५)बापुजी जम्पलवार
यांची निवड करण्यात आली .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *