गडचांदूर येथे शिवसेनेच्या वतीने स्व,बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी।।   

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,,
शिवसेनेच्या वतीने गडचांदूर येथील शिवसेना कार्यालयात हिंदुहृदयसम्राट स्व,बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली,
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व स्व,बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, याप्रसंगी गडचांदूर नगर परिषदेमधील शिवसेनेचे गटनेते तथा तालुका शिवसेना प्रमुख सागर ठाकुरवार, उपतालुका प्रमुख नगरसेवक सरवर भाई,नगरसेविका वैशाली गोरे,सौ,किरण अहिरकर,सुनीता कोडापे, तालुका समन्वयक इर्शाद कादरी,शहर प्रमुख अक्षय गोरे,युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रणित अहिरकर, रजत ठाकुरवार, यश ठाकुरवार, संदीप धनविजय,संजय हिवरे आदी शिवसैनिक उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here