वसंतराव नाईक विद्यालय कोरपना येथे मतदार दिवस साजरा

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना,
वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोरपना येथे मतदार दिवस साजरा करण्यात आला. या दिना निमित्त श्री. ढेंगळे यांनी मतदार दिनाचे महत्त्व सांगून सर्व उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शपथ देण्यात आली .या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.खडसे तथा सर्व कर्मचारी उपस्थित होते.
संचालन तथा आभार प्रदर्शन ढेंगळे यांनी केले, याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते,
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *