Home
Home गडचांदूर / कोरपणा सोनूर्ली येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा।   

सोनूर्ली येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा।   

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
तहसील कार्यालय कोरपना व महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सोनूर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शाल राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला,या प्रसंगी मुख्याध्यापक शरद जोगी, वनसडी च्या तलाठी रोशनी कोल्हे,प्रभूदास वासाडे, दत्ता येडमे,रामकृष्ण परसूटकर,पद्माकर खैरे,सलमाबी कूरेशी,प्रा.कूंभारे,प्रा. पत्रकार प्रा.कु.तामगाडगे,चेतन पडवेकर,वामन सोनपितरे,धनराज मडावी,प्रभाकर काकडे,मधूकर काकडे उपस्थित होते..दत्ता येडमे यांनी मतदारासाठी असलेल्या प्रतिज्ञा वाचन करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here