गडचांदूर शहरात नवरात्र उत्सव ची उत्साहात सांगता,, दुर्गादेवी व शारदादेवी चे शांततेत विसर्जन,,,             

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
गडचांदूर शहरात नवरात्र उत्सव ची सांगता रविवारी झाली,
यावर्षी मागील वर्षी च्या तुलनेत दुर्गादेवी व शारदादेवी ची स्थापन मोठ्या प्रमाणावर केली होती ,
शहरात 40 विविध दुर्गोत्सव व शारदोत्सव मंडळांनी देवी ची प्राणप्रतिष्ठा केली होती,नऊ दिवस शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते,देवी च्या विविध मंदिरात भाविकांची गर्दी आढळून आली ,कोरोना नियमानुसार सर्व मंडळांनी दुर्गादेवी व शारदादेवी चे विसर्जन शांततेत करण्यात आले,
अमलनाला वसाहती मध्ये नगर परिषदे च्या वतीने कृत्रिम तलाव ची निर्मिती करण्यात आली होती, बहुतेक मंडळांनी तिथे विसर्जन केले, काही मंडळांनी जवळपास असलेल्या नाल्याच्या प्रवाहात विसर्जन केले, कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता,
,,,,,,,,
अमलनाला धरणाचे सौंदयीकरण चे काम सुरू असल्याने यावर्षी गणेशमूर्ती चे तसेच दुर्गादेवी व शारदादेवी चे विसर्जन अमलनाला धरणात करता आले नाही, पुढील वर्षी येथे विसर्जन ची चांगली व्यवस्था केली जाईल अशी अपेक्षा आहेत,,
,,,,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here