अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्य या संघटने तर्फे हडपसरमध्ये मिलटरी कॅम्पात रक्षाबंधनचा कार्यक्रम पार पडला*

लोकदर्शन पुणे 👉स्नेहा उत्तम मडावी

संस्थापक अध्यक्ष माननीय वंदनीय. श्री बचचू भाऊ कडू
आज पुण्यामध्ये रक्षा बंधन कार्यक्रम हडपसर मिलिटरी आर्मी कॅम्प मध्ये झाला व उपस्थित
सर्व पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष मंगेशजी शिरसाट सर पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष लांडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित मूळे पुणे जिल्हा सह सचिव करण जार्टोलिया पुणे जिल्हा सह सचिव सिध्दार्थ बनसोडे प्रहार सेवक वाल्मिकी सरअनुराधा चव्हाण मॅडम कविता गायकवाड मॅडम
माधवी सोनी मॅडम रक्षा बंधन कार्यक्रम करुण खुप छान कार्यक्रम पार पडला व
आर्मी ऑफिसर ने जे प्रहार पदाधिकारी साठी प्रत्येकी एक जी भेट दिली ती अविस्मरणीय अशी आहे सर्वांचे मनापासून आभारअसेच
ह्या वेळी संतोष लांडे यांनी सांगितलं की आम्ही प्रहार चित्रपट संघटना मध्यमत्ना नवीन कलाकार घडवत अहोत व कलाकारांच्या समस्या जाणून घेतो व त्यावर मार्ग कडतो. कलाकारांना सोबात घेवून पुढें जात आहोत
आपल्या संघटने मध्ण सामजिक उपक्रम करुण आपले कार्य करीत पुढें जावे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *