मा ना श्री हंसराजजी अहिर यांनी श्री विठ्ठल मंदिर गडचांदुर येथील भागवत सप्ताहाला भेट व कार्यकर्ता बैठकीला मार्गदर्शन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

मा ना श्री हंसराजजी अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांनी विठ्ठल मंदिर येथील तीन दिवसीय भागवत सप्ताहाला भेट दिली व श्री संत मनिषभाईजी माहाराज यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचा आशीर्वाद घेतला मा ना श्री हंसराजजी अहिर यांनी सप्ताहाच्या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केल्याबद्दल श्री दिपक पुरी यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आभार मानले तसेच कार्यकर्ता बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन केले या बैठकीचे अध्यक्ष मा ना श्री हंसराजजी अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार प्रमुख पाहुणे श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,श्री सतीश भाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर,श्री किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख,श्री निलेश भाऊ ताजने माझी नगरसेवक,श्री शिवाजी भाऊ सेलोकर जेष्ठ नेते, श्री माहादेव मामा एकरे जेष्ठ नेते,श्री महेश जी शर्मा जेष्ठ नेते,श्री श्री राम सेवक मोरे नगरसेवक श्री अरुण भाऊ मडावी माझी सरपंच श्री अरुण भाऊ डोहे नगरसेवक, श्री विजय रणदिवे माझी सरपंच, श्री रोहन काकडे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष,श्री महादेव जयस्वाल जेष्ठ नेते,श्री प्रतिकजी आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना निवळनुक संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले व हि निवळनुक ताकतिनिशी लढु व विजय संपादन करु असा विश्वास व्यक्त केले तसेच इतर विविध विषयांवर चर्चा केली व गडचांदुर,कोरपना उडानपुल पिल्लरचेच होईल असा विश्वास व्यक्त केला गडचांदुर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री हंसराजजी चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ना श्री हंसराजजी अहिर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आपल्या समस्या सांगितल्या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी केले तर आभार श्री सतीश भाऊ उपलंचिवार यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *