*श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र चे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेव गिरी महाराज काष्ठ पूजन सोहळ्यासाठी चंद्रपुरला उपस्थित राहणार* *♦️ऐतिहासिक सोहळ्याला वैभव प्राप्त होणार : ना. सुधीर मुनगंटीवार*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती चंद्रपूर : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र चे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेव गिरी महाराज चंद्रपूर येथे आयोजित काष्ठ पूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. आळंदी येथील तपोवन स्थित वेदश्री वेद पाठशाळेत राज्याचे…

चंद्रपूर पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना महिला सन्मान पुरस्कार अभिनेत्री गायिका मोनल कडलक यांच्या हस्ते

  लोकदर्श मुंबई ;👉 प्रा. अशोक डोईफोडे त्यागमूर्ती माता रमाई 125व्या जयंती निमित्त आंबेडकरी युकांच्या वतीने चेंबूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला मेळावा मध्ये पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना महिला सन्मान पुरष्कार कलर्स मराठी चैनल…

आमदार सुनील आण्णा टिंगरे यांचे हस्ते आटपाडी चे मोहन बागल यांचा सन्मान

  लोकदर्शन पुणे ;👉 राहुल खरात पुणे दक्ष नागरिक समाज कल्याण असोशियन महाराष्ट्र राज्य पोलिस मित्र व क्राईम अपडेट २४ न्यूज पुणे जिल्याच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार कार्यकर्ता सन्मान व सत्कार तसेच पोलिस शौर्य पुरस्कार कार्यक्रम…

*शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी करावी तसेच प्रत्येक कार्यालयामध्ये नागरिकांच्या अधिकारांचे फलक लावावेत.* *♦️वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन…*

  लोकदर्शन सांगली 👉 राहुल खरात दि.२५ मार्च २०२३ वरील विषयास अनुसरून ग्रामीण भागातील प्रत्येक गावच्या विकासाचा कणा समजला जाणारे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी महत्त्वाचे घटक आहेत या घटकाला कार्यक्षम व कार्यान्वित करण्यासाठी बायोमेट्रिक…

कला व विज्ञान महाविद्यालय, आटपाडी मध्ये NAAC कार्यशाळा संपन्न .

  लोकदर्शन आटपाडी 👉राहुल खरात कला विज्ञान महाविद्यालय आटपाडी व पद्मभूषण.डॉ.नागनाथ अण्णा नायकवडी कॉलेज झरे यांच्या संयुक्त विद्यमाने NAAC कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.एस.व्ही.लोंढे के.एन.भिसे आर्ट कॉमर्स महाविद्यालय,…

वेकोली अंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा न झाल्यास खदानी बंद करू- खा. बाळू धानोरकर*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात चंद्रपूर, वणी, वणी नॉर्थ, माजरी व बल्लारपूर हे पाच वेकोली क्षेत्र समाविष्ट आहेत. या पाच वेकोली क्षेत्रांतर्गत ३६ ओपन कास्ट व अंडर ग्राउंड माईन्स आहेत. या…

गडचांदुर शहरात महिला व पुरुष आँल इंडिया व्हाँलीबाँल सामने उत्साहात संपन्न …..।।।।।..

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर दृढ संकल्प स्पोर्टींग क्लब गडचांदूर येथे ऑल इंडिया व्हॉलीबॉल सामान्याचा समारोप दिनांक 24,25 व 26 मार्च या तीन दिवसीय ऑल इंडिया व्हॉलीबॉल सामान्यांचे आयोजन दृढ संकल्प स्पोर्टींग क्लब गडचांदूर व भीमसेना…

माजी आमदार संजय धोटे यांना मातृशक्तीकडून “देवमाणूस” संज्ञा

by : Satish Musle राजुरा : अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) व्दारा आयोजित महिला संवाद मेळावा नुकताच राजुरा नगरातील संत नगाजी महाराज भवन येथे पार पडला. या महिला संवाद मेळाव्याचे अध्यक्ष राजुरा निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार…

पहिल्या ‘आधार कार्ड’चा मान असलेले मराठी गाव

by : Narendra Gayakwad, Nagpur प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड बंधनकारक आहे. कोणतेही शासकीय किंवा महत्त्वाचे काम करण्यासाठी आधार कार्डची गरज  भासते. पण तुम्हाला माहिती आहे का ज्या आधार कार्डवर आपली अनेक कामे होतात, ते…