छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या एकत्रित मेळावा दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी होणार ! ♦️शेख निजाम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, गट, बीड,

  लोकदर्शन बीड ;👉 राहुल खरात . मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हा बैठकीचे आयोजन शिवसेना नेते खा.चंद्रकांतजी खैरे शिवसेना मराठवाडा विभागीय सचिव ऑड.अशोकजी पटवर्धन जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत…

आजी आजोबा दिवस साजरा.

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि 20 कै गो.ना.अक्षीकर विद्या संकुलातील जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट इंग्लिश मीडियम स्कूल उरण प्री प्रायमरी आणि प्रायमरी यांच्यातर्फे शाळेमध्ये ग्रँड पेरेंट्स डे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लायन…

इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेड कंपनीच्या सी. एस.आर.फंडातून गावठाण, जांभूळपाडा ,चिरनेर आदिवासीं आश्रम शाळांना केले सहा संगणक संच वाटप !

इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेड कंपनीच्या सी. एस.आर.फंडातून गावठाण, जांभूळपा लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे   उरण दि 20 भारतीय तेल व्यवसाय क्षेत्रात आपल्या नावाचा एक वेगळाच ठसा उमटवणारी कंपनी अर्थात इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेड या…

सिडको व रेल्वे प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांमध्ये सकारात्मक चर्चा घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा – सुनीता ठाकूर

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि २० सिडको आणि रेल्वे प्रशासनाच्या हम करो से कायद्यामुळे आज धुतूम रेल्वे स्थानकाच्या नामकरणासाठी धुतूम ग्रामस्थांवर २३ मार्च रोजी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन उभारण्याची वेळ आली आहे.ही गंभीर बाब…

गडचांदूर येथे जागतिक चिमणी दिन साकारला_चिमुकल्यां सोबत

  लोकदर्शन 👉 मोहन.भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, जागतिक चिमणी दिन’ सर्वत्र साजरा होत असतानाच चिमण्या लुप्त होण्यामुळे पर्यावरणापुढे अनेक धोके उभे राहिले आहेत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्वाचे आहे. आपलं जगणं आणि…

जासई हायस्कूल मध्ये जुनी पेन्शन योजना संपाच्या यशस्वीतेबद्दल आनंद उत्सव साजरा.

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि 21 रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज, दहागाव विभाग जासई. ता.उरण जि. रायगड या शैक्षणिक संकुलातील सेवक वर्ग जुन्या पेन्शनसाठी गेल्या सहा…