बचत गटाच्या महिलांनी केली शाळा सुरू जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील महिलांचा आदर्श

  लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना – १४ मार्चपासून शिक्षकांचा बेमुदत संप सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी गावातील महिला बचत गटाने पुढाकार घेतला असून सोमवारपासून शाळा सुरू करण्यात आली आहे.…

“त्या “तीन विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना मिळणार प्रत्येकी 25000 रुपये ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे यांचा पुढाकार

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर👉 (प्रा अशोक डोईफोडे) ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, -गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सभेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अपघात विमा संबंधीच्या विद्यापीठाच्या निर्णयाबाबत काय झाले या संदर्भात सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे यांनी प्रश्न उपस्थित केला. होता तसेच दरम्यानच्या काळात…

जुन्या पेन्शन साठी डॉ आंबेडकर महाविद्यालयात मुंडन आंदोलन*

  लोकदर्शन 👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, चंद्रपूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, चंद्रपूर येथील डॉ आंबेडकर महाविद्यालयातील नवीन पेंशन धारक कर्मचाऱ्यांनी 20 मार्च ला सरकारच्या विरोधात मुंडन आंदोलन करून सरकारच्या विरोधात थाळी नाद आंदोलन केले १नोव्हे २००५ पासून महाराष्ट्र सरकारने…

सरदार पटेल अभ्यासिकेचा प्रज्योत करमणकर स्पर्धा परीक्षेत यशस्वी. ♦️माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केला सत्कार.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– सरदार वल्लभभाई पटेल अभ्यासिका नगर परिषद राजुरा येथील विद्यार्थी प्रज्योत करमणकर यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन यांची SAIL (PSU) central goverment of INDIA मध्ये इंजिनिअर या पदावर निवड…

गडचांदूर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांचे उपचारात्मक शिबीर संपन्न

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, समग्र शिक्षा अभियान ,पंचायत समिती कोरपना, अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत ” दिव्यांग विद्यार्थ्यांचे “उपचारात्मक शिबिर ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे 20 मार्च 2023 ला सकाळी नऊ ते दुपारी…

वनसडी येथे विविध प्रकारच्या विकास कामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न ,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर👉 (प्रा अशोक डोईफोडे) ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, वनसडी येथे 19 मार्च ला विविध प्रकारच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले,तसेच लोकार्पण करण्यात आले, वनसडी येथे जिल्हा खनिज विकास निधी अंतर्गत मिळालेल्या सुमारे 15 लक्ष रुपये किमतीच्या…

प्रवीण दडमल च्या अकस्मात मृत्यूने संपूर्ण गाव हळहळले

,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन वरोरा:👉 प्रा. अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,, पांझुर्णी येथील प्रविण कुमार नामदेव दडमल( वय २८वर्ष)हा युवक एकाएकी मरण पावला ,चांगला मनमिळाऊ मुलगा मरण पावला त्या मुळे पांझुर्णी गावात शोककळा पसरली ,नामदेव दडमल यांना एकच मुलगा…

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा बीडच्या अध्यक्षपदी मा. श्री भारत चव्हाण साहेब माजी गटविकास अधिकारी यांची निवड*

  लोकदर्शन 👉 राहुल खरात अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा बीडची बैठक दिनांक 18/03/2023 रोजी संपन्न झाली या बैठकीचे अध्यक्ष मा. डॉ. के. बी. पैठणकर साहेब तसेच ह भ प भरत महाराज जोगी प्रा.…