गडचांदूर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांचे उपचारात्मक शिबीर संपन्न

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
समग्र शिक्षा अभियान ,पंचायत समिती कोरपना, अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत
” दिव्यांग विद्यार्थ्यांचे “उपचारात्मक शिबिर ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे 20 मार्च 2023 ला सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत संपन्न झाले. त्यामध्ये 40 विद्यार्थ्यांचे दिव्यांग असेसमेंट करण्यात आलं, नंतर त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे वितरित करण्यात येईल . सदर कार्यक्रमाला रजनीकांत सुचकिरे ,विनोद बर्डे, लीना झाडे, बंडू झिले ,जितेंद्र ओके , सीमा काटकर, आकाश गेडाम, अनिता ठाकरे,डॉक्टर हेमलता सहारे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय गाठे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्निल टेंभे ,डॉक्टर यरमे ,डॉक्टर मनीषा यांचे सहकार्य लाभले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *