भारतीय मजदूर संघाची उग्र निदर्शने

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे लोकदर्शन उरण दि 17 केंद्र सरकार व जे. एन.पी. ए. व्यवस्थापनाच्या कामगार विरोधी धोरणां विरोधात भारतीय मजदूर संघ व जेएनपीटी जनरल कामगार संघटना तसेच जेएनपीटी वर्कर्स युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने जे.…

संपाचा जनसेवेवर परिणाम.

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 17 जूनी पेन्शन योजना लागू करावी तसेच विविध मागण्याच्या अनुषंगाने दि 14 मार्च 2023 पासून उरण मधील सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालया समोर बेमुदत संप सुरु झाल्याने त्याचा परिणाम…

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते शेखरदादा चषक-2023 रजनी क्रिकेट स्पर्धेचा उदघाटन.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 17.श्री वरद विनायक मित्र मंडळ बोकरविडा आयोजित शेखरदादा चषक-2023 रजनी क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते झाला.सदर प्रकाश झोतातील रजनी क्रिकेट स्पर्धा 16 मार्च ते 19…

सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जुन्या पेन्शन योजनेसाठीच्या मागणीसाठी आंदोलनास बसलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीने दिला जाहीर पाठिंबा…*

  लोकदर्शन सांगली 👉 राहुल खरात दि. १५ मार्च २०२३ भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये पेन्शन स्कीम बंद करण्यात आली बंद करते वेळेस वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन सरकारला…

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, शाखा गोंडवाना विद्यापीठ तर्फे चंद्रपुरात काढलेल्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, दिनांक 14 मार्च 2023 पासून जुन्या पेन्शन च्या मागणी साठी चालू असलेल्या बेमुदत कामबंद संपामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा गोंडवाना विद्यापीठ चा सक्रिय सहभाग आहे…

गडचांदूर-कोरपना रोडवर असलेले देशी दारू चे दुकान चे स्थलांतर करा ,,,मनसे ची मागणी

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकंर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, औद्योगिक शहर गडचांदूर येथील राष्ट्रीय महामार्ग वर सावित्रीबाई फुले शाळेजवळ असलेल्या चौकात गेल्या काही वर्षांपासून देशी दारू दुकान सुरु केले आहे, परिसरातील नागरिकांचा विरोध असताना सुद्धा हे…

अबब..हे काय.? चौकाचौकात महिला पोलीस..! एकीकडे दारू दुकानात वाढ तर दुसरीकडे महिला संरक्षणासाठी पोलीसांची मागणी…!

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर गडचांदूर:-@ गडचांदूर शहर हे कोरपना तालुक्यातील नावाजलेले औद्योगिक शहर असून सध्या परिस्थितीत येथील लोकसंख्या अंदाजे 45 हजाराच्या जवळपास आहे.याठिकाणी मोठी बाजारपेठ असून दर आठवड्याला मोठा बाजार भरतो. उत्पन्न बाजार समिती,राष्ट्रीयकृत…

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना* *केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा*

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर/नागपूर/यवतमाळ – *राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर* यांच्या पदास केंद्रीय गृहमंत्रालय द्वारे जारी पत्राद्वारे कॅबिनेट मंत्रीपदाचा समकक्ष दर्जा बहाल करण्यात आला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून महामहिम राष्ट्रपतींनी…

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बायपास रस्त्याचा दुसरा टप्पा मंजूर ⭕भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांना यश

  लोकदर्शन.👉 शिवाजी सेलोकर घुग्घुस शहरालगतच्या बायपास रस्त्याचा दुसरा टप्पा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसायमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मंजूर झाला आहे. त्याअनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांना यश…

महिलांसाठी खुशखबर,  अर्ध्या तिकिटावर एसटीचा प्रवास 

by : Ajay Gayakwad वाशिम : शिंदे सरकारने याआधी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त  75 वर्षे पुढील वय असलेल्या नागरिकांना एसटी मधून राज्यभर मोफत प्रवास करण्याची सोय करून दिलेली आहे.  आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिलांना…