महिलांसाठी खुशखबर,  अर्ध्या तिकिटावर एसटीचा प्रवास 

by : Ajay Gayakwad

वाशिम : शिंदे सरकारने याआधी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त  75 वर्षे पुढील वय असलेल्या नागरिकांना एसटी मधून राज्यभर मोफत प्रवास करण्याची सोय करून दिलेली आहे.  आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिलांना तिकीटा मध्ये 50% सूट दिलेली आहे. ज्यामुळे एस टी महामंडळाला सुद्धा फायदा होईल. तोट्यात असलेल्या महाराष्ट्र परिवहन महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी ही योजना सरकारने आखल्याचे दिसत असून महिला प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केलेले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *