स्मार्ट ग्राम बीबी येथे शरदराव पवार महाविद्यालयाचे रासेयो शिबिर संपन्न*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर – ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रासेयो विशेष शिबिर जिल्हा स्मार्ट ग्राम बीबी या ठिकाणी आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण व मतदार जनजागृतीसाठी युवाशक्ती…

वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, वरोरा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, पांझुर्णी येथील टायगर ग्रुप चे सदस्य प्रसाद गमे यांचा 23वा वाढदिवस साजरा केला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांना स्कूल बॅग, बुक ,पेन, केक, खाऊ देऊन साजरा केला.…

पेल्लोरा येथे शंकरपटाचे आयोजन. ♦️माजी नगराध्यक्ष अरुण धोटेंच्या हस्ते उद्घाटन

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– ब्रह्मनिष्ठ सद्गुरु बाजीराव महाराज यांच्या मठाच्या मदतीसाठी राजुरा तालुक्यातील मौजा पेल्लोरा येथे बैलजोडीच्या जंगी इनामी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगर परिषद राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे…

बंद पडलेले अखेर रस्त्याचे काम सुरू

  लोकदर्शन वालुर👉महादेव गिरी वालुर येथील झिरोफाटा परीसरातील बंद पडलेले रस्त्याचे काम पत्रकार राम सोनवणे यांच्या धरणे आंदोलनामुळे दि.११ मार्च शनिवार रोजी तात्काळ सुरू करण्यात आले. तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या वालुर गावातील झिरोफाटा परीसरात बंद…

आशादिन दिनानिमित्त सांस्कृतिक महोत्सव व विविध स्पर्धांचे आयोजन. ♦️आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते उत्कृष्ट आशास्वयंसेविकांचा सत्कार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना :– राष्ट्रिय आरोग्य अभियााअंतर्गत जिल्हा परिषद चंद्रपूर तालुका कोरपना आणि जिवती यांच्या वतीने बालाजी सभागृह, गडचांदूर येथे जागतिक महिला दिन व आशा दिनानिमित्त स्नेहमिलन, सांस्कृतिक महोत्सव व तालुक्यातील ग्रामीण स्तरावरील…

ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅक लिस्टेड करून अफरातफरी आणि शासनाचे पैसे लुटले म्हणुन गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. .!

  लोकदर्शन (भिवंडी👉-प्रतिनिधी नागेश निमकर) भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका या ठिकाणी भूगारी गटार योजनेसाठी स्किम फेस-२, भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका भिवंडी अंतर्गत सुवर्ण जयंती नगरोधान अभियान अंतर्गत भिवंडी महापालिकेला सामनेवाले यांच्या माध्यमातुन भुयारी गटार योजनेचे…

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते कोरपना तालुक्यात ६.५० कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन

  लोकदर्शन👉मोहन भारती कोरपना :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांने कोरपना तालुक्यात एकूण ६ कोटी ५० लक्ष रुपयाचे निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते आज पार पडले. यात जनसुविधा योजने अंतर्गत…

डाऊरनगर येथे महिला कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न. ♦️विविध वकिल व न्यायाधीशांनी महिलांना केले मार्गदर्शन.

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे ) उरण दि 10 उरण तालूका विधी सेवा समिती तसेच उरण तालुन वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 4/3/2023 ते 11/4/2023 या कालावधीत महिलांविषयक कायदे व या विषयावर आधारित कायदे…

नवघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रेल्वे स्टेशनला नवघर रेल्वे स्टेशन असे नाव देण्याची मागणी मागणी. ♦️मागण्या मान्य न झाल्यास निदर्शनाचा इशारा

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 10 उरण तालुक्याचा औद्योगिक विकास झपाटयाने होत असून आता मार्च महिन्याच्या अखेर पर्यंत उरण ते सीएसटी (मुंबई )रेल्वे सेवाही सुरू होणार आहे.त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते मर्मगंध पाटील, रायगड भूषण प्रा…

भविष्यात होणा-या सर्वच निवडणूकीवर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ बहिष्कार घालणार. ♦️ग्रामस्थांच्या कोणत्याही मागण्या मान्य होत नसल्याने कोणत्याही निवडणूकीत मतदान न करण्याचा ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय. ♦️ग्रामसभेत झाला ठराव पास.

  लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि. १० स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरे झाले. देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षाहून अधिक काळ लोटला.तरिही उरण तालुक्यातील अनेक गावे विविध सेवा सुविधापासून आजही वंचित आहेत. शासनाकडे वर्षानुवर्षे…