अषित प्राथमिक शाळा पवनी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!

  लोकदर्शन पवनी 👉 अशोक गिरी पवनी:- भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,समाजसेविका, कवयित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अषित प्राथमिक शाळा पवनी येथे शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व‌ पुष्पहार अर्पण…

नरवीर तानाजी – सुर्याजी मालुसरेंच्या साखर गावात शिवजन्मोत्सव साजरा

  लोकदर्शन 👉 गुरूनाथ तिरपणकर शिवरायांच्या शौर्याने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या पोलादपूर तालुक्यातील सुभेदार नरवीर तानाजी आणि सूर्याजी मालुसरे यांचे वंशज असलेल्या साखर गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात स्वराज्य युवा प्रतिष्ठान मंडळाच्या…

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डोंबिवली येथील चिदानंद ब्लड बॅकतील महिला कर्मचा-यांचा जनजागृती सेवा समितीच्या वतीने सत्कार

  लोकदर्शन डोंबिवली👉(गुरुनाथ तिरपणकर महिला वर्षाचे ३६५दिवस कार्यरतच असतात,संसारात महिलांचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.तशा महिला या सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत.त्या अनुषंगाने८मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नुकताच क.डों.म.पा.चे डोंबिवली,शास्त्रीनगर येथील हाॅस्पिटल मधील चिदानंद ब्लड…

शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथे शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांचा सत्कार* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *♦️शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढा देणार- आमदार सुधाकराव अडबाले*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदुर् – ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदुर द्वारा संचालित शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर, सावित्रीबाई फुले विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर आणि सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल व…

भेंडखळमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 11 सालाबादप्रमाणे तिथीनुसार फाल्गुन कृष्ण तृतीया म्हणजेच शिवजयंयी उत्सव.ही शिवजयंती पुष्पा-परशुराम प्रतिष्ठान व आदर्श सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ यांच्या संयुक्त विद्यमाने भेंडखळ मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली…

उरण तालुक्यातील जासई जिल्हा परिषद गटातील पागोटे गावात काँग्रेस पक्षाच्या ‘हाथ से हाथ जोडो अभियानातंर्गत जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा

लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 11 रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे काम रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तळागाळात सुरु असून उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हाथ से हाथ जोडो अभियान तालुक्यातील जासई…