पोलिस स्टेशनमध्ये महिला दिन साजरा .

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन गडचांदूर येथे महिला दिन साजरा केला, गडचांदूर येथील सामाजिक,राजकीय, शासकीय क्षेत्रातील कर्तव्यदक्ष महिलांचा गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमास नगराध्यक्ष सौ.…

ती लढली संकटांशी, जिंकली लढाई आयुष्याची..!

by : Suraj P Dahagavkar *जागतिक महिला दिन विशेष वयाच्या सोळाव्या वर्षी तिचे लग्न झाले. त्यानंतर तीन मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्ये जन्मला आली. घरची परिस्थिती खूप हालाखीची होती. घरामध्ये अठराविश्वे दारिद्र्य असतानाही…

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन तर्फे जि. प. उच्च प्राथमिक शाळा बिबी मधे पेव्हर ब्लॉक बांधकामाचे उद्घाटन ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

लोकदर्शन गडचांदूर 👉(प्रा,अशोक डोईफोडे) ,,,,,,,,,,,,,,,,,,, अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर आपल्या सामाजिक दायित्वांच्या कार्या द्वारे शिक्षणाची गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांच्या विकासात सदैव तत्पर आहे. शाळेंची गरज लक्षात घेता व विद्यार्थांच्या सोई साठी अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर…

सुशिला वाकडे बहुउद्धेशीये संस्था तर्फे पंधरा आदिवासी कुटूंबाना कपडे वाटप

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन जळगाव 👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, सुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा अंतर्गत धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील रानावनात आदीवासी वस्तीवर जाऊन पंधरा कुटुंबातील महिला व पुरुषांना भगवान सोनवणे, आनंद ब्राम्हणे, गंगा सपकाळे यांच्या हस्ते कपडे वाटप…

नशाबंदी मंडळाचे संदीप कटकुरवार शिवचेतना पुरस्काराने सन्मानित

  लोकदर्शन 👉 मोहन भारती जळगाव येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे केंद्राच्या सभागृहात राज्य स्तरीय शिवचेतना पुरस्कार २०२३ यावर्षी महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे संदीप कटकुरवार यांना ज्येष्ठ पत्रकार तथा सुप्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते देऊन सन्मानित…

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टच्या माध्यमातून ग्रामिण भागातील शाळांच्या मदतीसाठी धावले डोंबिवलीकर. .. !*

लोकदर्शन डोंबिवली👉 (गुरुनाथ तिरपणकर) रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट ही संस्था गेली तेहतीस वर्ष समाजाच्या विविध क्षेत्रात सेवाभावी कार्य करत आहे. शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरण अशा सर्व क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या या क्लबने…