सुशिला वाकडे बहुउद्धेशीये संस्था तर्फे पंधरा आदिवासी कुटूंबाना कपडे वाटप

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन जळगाव 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

सुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा अंतर्गत धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील रानावनात आदीवासी वस्तीवर जाऊन पंधरा कुटुंबातील महिला व पुरुषांना भगवान सोनवणे, आनंद ब्राम्हणे, गंगा सपकाळे यांच्या हस्ते कपडे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष गोकुलदास वाकडे उपाध्यक्षा गंगा सपकाळे सचिव प्रियंका शेंडे कोषाध्यक्ष रंजीत बांबोळे आदीवासी वस्तीवर उपस्थित होते त्यांचे दु:ख संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समजून घेतले व सांगितले की आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही आमच्या परीने शक्य ती मदत वेळोवेळी करण्याचा प्रयत्न करु असे संस्थेचे अध्यक्ष गोकुलदास वाकडे यांनी सांगितले.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *