महाराष्ट्र जि. प. नर्सेस संघटना राज्य सरचिटणीस पदी चंद्रपूरच्या रंजना कोहपरे तर नागपूर विभागीय उपाध्यक्ष पदी गीता खामनकर.*

  लोकदर्शन 👉 अशोककुमार भगत महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची 11 वी त्रैवार्षिक आमसभा शोभाताई खैरनार यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली.महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधी या आमसभेला उपस्थित होत्या. या सभेत चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य सरचिटणीस…