जयश्री नगर येथील अंगणवाडी चे काम त्वरित पूर्ण करून कार्यान्वित करा,,,, ,,,,,,,,,,,,,,,,,,,, मनसे ची मागणी

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर शहरातील वॉर्ड न 6 मधील जयश्री नगर येथे गेल्या 8 ते 10 वर्षांपासून अंगणवाडी चे काम अपूर्ण अवस्थेत आहेत,सध्या येथील लहान मुले गोकुळ नगर येथील किराया…

जुन्या पेन्शनसाठी कोरपना तालुक्यातील कर्मचारी बेमुदत संपात सामील ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️कार्यालयात शुकशुकाट ; शाळा ही बंद

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,- गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मंगळवारपासून शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी…

बालई काळाधोंडा गावठाण मोजणीचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आदेश.

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 15सिडकोने उरणच्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील 800 एकर मधील हजारो घरे तोडण्याचे आदेश दिले होते.घरा खालिल जमिनी आमच्या आहेत असे सिडको सांगत होती.प्रत्यक्षात 1970 आणि त्याअगोदर नैसर्गिक लोकसंख्येच्या वाढिनुसार…

उरण शहरातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश ♦️माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण अल्पसंख्याक सेलची बैठक संपन्न.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 15 दिनाकं 14 मार्च 2023 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क कार्यालय, विमला तलाव, उरण शहर येथे उरण अल्पसंख्याक सेलची बैठक संपन्न झाली. यावेळी…

महिला काँग्रेसच्या वतीने कष्टकरी महिलांचा सत्कार. ♦️जागतिक महिला दिन विशेष.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा ( :– राजुरा शहरातील किसान वार्ड आणि देशपांडेवाडी येथे राजुरा शहर महिला काँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कष्टकरी कामगार महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर महिलांसाठी संगीत, नृत्य, एक मिनिट…