पोलिस स्टेशनमध्ये महिला दिन साजरा .

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन गडचांदूर येथे महिला दिन साजरा केला, गडचांदूर येथील सामाजिक,राजकीय, शासकीय क्षेत्रातील कर्तव्यदक्ष महिलांचा गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमास नगराध्यक्ष सौ. सविता टेकाम, माजी नगराध्यक्ष सौ.विजयालक्ष्मी डोहे, नगरसेविका सौ. अश्विनीताई कांबळे, सौ. मीनाक्षीताई एकरे , सौ. सपना सेलोकर ,ऍड सौ. धामोरीकर, आरोग्य विभागाच्या राठोड ताई महिला पोलीस कर्मचारी सुषमा अडकिने, ज्योती बल्की, सरिता येरगुडे, कविता पळनाटे, पद्मा तेलजीरे, प्राजक्ता कन्नाके, प्रविणा करमणकर,उपस्थित होत्या,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी केले.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *