चंद्रपूर पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना महिला सन्मान पुरस्कार अभिनेत्री गायिका मोनल कडलक यांच्या हस्ते

 

लोकदर्श मुंबई ;👉 प्रा. अशोक डोईफोडे

त्यागमूर्ती माता रमाई 125व्या जयंती निमित्त आंबेडकरी युकांच्या वतीने चेंबूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला मेळावा मध्ये पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना महिला सन्मान पुरष्कार कलर्स मराठी चैनल अभिनेत्री गायिका मोनल कडलक यांच्या हस्ते देण्यात आले महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून महिला आल्या होत्या माता रमाई 125 जयंती निमित्त 125 महिलांचा सन्मान करण्यात आले त्यामध्ये स्नेहा उत्तम मडावी चंद्रपूरचे निर्भीड पत्रकार गरिबांना न्याय मिळून देणारी आपल्या लेखणीतून अनेक कलाकारांना प्रसिद्धी निस्वार्थी पणे काम करत असतात महिलांना न्याय मिळून देत असतात मुंबई मध्ये चेंबूर येथे कार्यक्रम पार पडला उपस्थित प्रमुख पाहुणे प्राध्यापक जयाताई बनसोडे अभिनेत्री मोनल कडलक वृषालीताई कांबळे. विशाल कांबळे गायकवाड. प्रदीप अधांगळे रमेश भोसले नरेंद्र शिरसाठ संदीप जाधव. लिहिणार, सुरेश येडे, प्रतीक, डॉ. आशिष तांबे, विजय थोरात, सुरेश धाडी, अविनाश गरुड समन्वयक विक्की शिनगारे,
यांनी कार्यक्रम चे आयोजन केले आहे पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना पुढच्या वाटचलीस खूप खूप शुभेच्छा

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *