गडचांदुर शहरात महिला व पुरुष आँल इंडिया व्हाँलीबाँल सामने उत्साहात संपन्न …..।।।।।..

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

दृढ संकल्प स्पोर्टींग क्लब गडचांदूर येथे ऑल इंडिया व्हॉलीबॉल सामान्याचा समारोप
दिनांक 24,25 व 26 मार्च या तीन दिवसीय ऑल इंडिया व्हॉलीबॉल सामान्यांचे आयोजन दृढ संकल्प स्पोर्टींग क्लब गडचांदूर व भीमसेना बहुउ्देशीय सुधार संस्था गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले होते यामध्ये पुरुष गटात प्रथम क्रमांक जय अकॅडमि तामिळनाडू द्वितीय क्रमांक ऑरेंज सिटी नागपूर तृतीय क्रमांक महाराष्ट्र स्पायकर्स यांनी पटकवला तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक एस आर एम युनिव्हर्सिटी चेन्नई द्वितीय क्रमांक नागपूर व तृतीय क्रमांक जबलपूर यांनी पटकवला कार्यक्रमाचे उदघाटन मा श्री आमदार सुभाषभाऊ धोटे राजुरा विधानसभा कार्यक्रमाचे अध्यक्ष शरदभाऊ जोगी उपाध्यक्ष न प गडचांदूर स्वागताध्यक्ष सचिनभाऊ भोयर माजी उपाध्यक्ष नं पं गडचांदूर
अरुणभाऊ डोहे नगरसेवक नं पं गडचांदूर
रामसेवकजी मोरे नं पं गडचांदूर
सहस्वागताध्यक्ष सौ सविताताई सुरेश टेकाम नगराध्यक्षा नं पं गडचांदूर
डॉ विशाखा शेळकी मॅडम मुख्याधिकारी नं पं गडचांदूर
विशेष अतिथी सागरभाऊ ठाकुरवार नगरसेवक नं पं गडचांदूर
पंडितभाऊ काळे सा का गडचांदूर
हे होते कार्यक्रमाचे बक्षीस वितरक मा अरुणभाऊ धोटे माजी अध्यक्ष राजुरा पापय्याजी पोन्नमावर डॉ कुलभूषण मोरे हे होते या वेळी कार्यक्रमाचे बक्षीस वितरण श्री शरदभाऊ जोगी उपाध्यक्ष नं पं गडचांदूर रामसेवकजी मोरे नगरसेवक नं पं गडचांदूर डॉ कुलभूषण मोरे शेख परवीन मॅडम मुख्याध्यापिका जी पं शाळा गडचांदूर सुधीरभाऊ पिंपळकर देविदास मुन सुधाकर बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष विनोदभाऊ तराळे उपाध्यक्ष शिरीषभाऊ बोगावार सचिव विजयभाऊ डाहुले राजूभाऊ खटोड के सि जोशी सर सुनिलभाऊ बोरीकर निखिल बुरांडे विक्की मुन नवीन कंदी प्रविण चापले राहुल ठोंबरे ओम भोयर वैभव चौधरी अमरदीप हिरादेवे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विक्की मुन यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *