सोलापूर शहर व जिल्हा शिवसेनेच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली.*


लोकदर्शन*सोलापूर👉 मोहन भारती

दिनांक :- १७/११/२०२२ :-* सोलापूर शहर व जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त अशोक स्विमींग टँक जवळील नियोजित स्मारक ठिकाणी भव्य आदरांजली कार्यक्रम करण्यात आले.
जिल्हाप्रमुख पुरूषोत्त्म बरडे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर शहरप्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज) व उपस्थित सर्व पदाधिकारी, शिवसैनिेकांनी पुष्प वाहुन आदरांजली वाहली.
सदर प्रसंगी उपजिल्हाप्रमूख सर्वश्री प्रताप चव्हाण, अमर पाटील, माहीला आघाडी जिल्हा संघटिका अस्मिता गायकवाड, उपशहरप्रमुख सर्वश्री रेवण पुराणिक, चंद्रकांत मानवी, अमित भोसले, रवीकांत कांबळे, महेश धाराशिवकर, बंटी बेळमकर, अनिल कोंडुर, अनिल दंडगूळे, सैदप्पा जंगडेकर, बालाजी विटकर, महिला आघाडी नागमणी भंडारी, स्वाती शिंदे, शिवसेना शहर कार्यालयप्रमुख विठ्ठल कुऱ्हाडकर, दिपक गवळी, निरंजन बोध्दूल, प्रभू जमदाडे, सोमनाथ पात्रे, अनिकेत किलोर, शेपनाथ साई, राहुल कोहिरे, सरेश शिंदे, विश्वेश्वर गड्डम, गणेश म्हंता, अभिषेक चिलका, गुरूनाथ कोळी, नागार्जुन कुसुरकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. *●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆*
*फोटो मॅटर :- शिवसेना प्रमुख स्वता बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त सोलापुर शहर व जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. सदरप्रसंगी जिल्हाप्रमूख पुरूषोत्तम बरडे, शहरप्रमुख विष्णू कारमपूरी (महाराज), अस्मिता गायकवाड, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, उपशहरप्रमुख, विभागप्रमूख, उपविभाग प्रमूख, शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने दिसत आहेत.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here