ग्रामीण युवक कांग्रेस जिल्हाद्याक्षांची ती पोस्ट ठरतेय चर्चचा विषय

 

लोकदर्शन👉नितेश केराम

राजुरा आज सर्वत्र आषाढी एकादशी आणि बकरी ईद साजरी होत आहे यनिमित्ताने समाज माद्यमातून दोन्ही सण साजरे करण्याचे शुभेच्छा संदेश व्यक्त करणारे पोस्ट पाठविण्यात येत आहे सोशल मीडिया च्या माध्येमातून आषाढी एकादशी व बकरी ईद च्या वेगवेगळ्या शुभेच्छाचा वर्षाव घेताणा दिसत आहे मात्र चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक कांग्रेसचे जिल्हाध्येक्ष शंतनू धोटे यांनी आषाढी एकादशी व बकरी ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी एकच फोटो पोस्ट करून एकतेचा संदेश दिल्याने समाज माध्यमातुन ही पोस्ट एक सकारात्मक चर्चाचा विषय बनल्याचे दिसून येत आहे आषाढी एकादशी व बकरी ईद चे ऑचित्य साधून पंढरपूर येतील मुस्लिम बांधवानी एकतेचे प्रतीक दाखल आपले दुकान बंद ठेवले कोणत्याही प्रकारची कुर्बानी न देता येणाऱ्या वारकरी बांधवांचे स्वागत करून बकरी ईद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *