लोदर्शन👉 राहुल खरात
….टाळ म्रदंग व ग्यानबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष करत ही वारकरी दिंडी निघाली.या दिंडीत डोक्यावर विठू माऊलीची मूर्ती घेतलेले,धोतर व साड्या नेसून उत्साहात सहभागी झालेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.दिंडीत विद्यार्थ्यांसह शाळेच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ.उज्वला पाटील,शिक्षक श्रीमती शैलजा लाड,सौ.सुनिता पवार, संभाजी पाटील,जगन्नाथ शिंदे,मारुती शिरतोडे*