पाटण गावाजवळच्या घiटात चालत्या सिमेंट मिक्सर गाडीने पेट घेतल्याने जळून खाक .

 

लोकदर्शन 👉नितेश केराम (कोरपना प्रतिनिधी)

रामलिंग सुवर्णकर जिवती / पाटण चालत्या सिमेंट मिक्सर वाहनने पेट घेतल्याने, चालकाने गाडीतून उडी मारून जीव वाचवला आहे .हि दुदैवी घटना जिवती तालुक्यातील पाटण जवळच्या पाटण ते आंबेझऱी घiटात घटना घडली आहे .चालक हे सुखरूप पणे उडी मारून बाहेर पडला आहे .रस्त्यावर हि घटना घडल्यामुळे वाहतूकीची कोंडी झाली आहे .विद्यूत तारा तुटल्याने शार्ट सर्किट झाली असेल असे बोल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here