नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल सुदर्शन निमकर व देवराव भोंगळे यांच्या कडून प्रतीक बोर्डे यांचा सत्कार

लोकदर्शन 👉नितेश केराम
दि 12 जून कोरपना येथे माजी आमदार आदरणीय सुदर्शनजी निमकर साहेब ,तसेंच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांनी प्रतीक गजानन बोर्डे यांची नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी घुगुस शहरध्येक्ष विवेक बोडे सर .महामंत्री नामदेवराव डाहुले .कोरपना तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर गडचांदूरच्या माजी नगराध्यक्ष विजयालक्ष्मी अरुण डोहे ,सौ वर्षाताई राजू लांडगे पुरुषोत्तम भोगळे ,माजी नगर सेवक अमोल असेकर ,शशिकांत आडकीने गडचांदूर येतील संदीप शेरकी, सतीशभाऊ उपचेलीवर ,अजीम भाई रंजनाताई मडावी कोरपना येथुंन विजय पानघiटे ,विनोद मालेकर माजी प्राचार्य संदीप ठावरी प्रतीकच्या आई श्रीमती कलावती बोर्डे सौ माधुरी व अनुराग ठावरी उपस्थिती होते उपस्थितीतानी प्रतीकला पुढील वाटचालीसाठी सर्वानी शुभेच्छा दिल्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *