चिचपल्‍ली नजिकच्‍या भिषण अपघातातील मृतकांच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री निधीतुन 5 लाख रु चे अर्थसहाय्य जाहीर करावे – आ सुधीर मुनगंटीवार यांची मागणी.

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर दिनांक १९ मे २०२२ रोजी चंद्रपूरकडे येणा-या डिझेल टॅंकर व लाकुड भरलेल्‍या ट्रकच्‍या घडकेत झालेल्‍या भिषण अपघातात मृत्‍युमुखी पडलेल्‍या ९ व्‍यक्‍तींना तातडीने प्रत्‍येकी ५ लक्ष रूपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन जाहीर…

पिंपरी ग्रामपंचायत च्या पोटनिवडणुकीत ज्योतीताई वसंतराव जेनेकर यांचा उमेदवारी अर्ज भाजपा च्या वतीने दाखल

लोकदर्शन 👉 मोहन भारती ग्राम पंचायत पीपरी येथिल पोटनिवडणुकीत ज्योतीताई वसंतराव जेनेकर यांचा वार्ड नंबर तिनं मध्ये भाजपा च्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने श्री नारायण हिवरकर भाजपा…

अवैध पार्किंग विरोधात सोनारी ग्रामस्थ आक्रमक.   

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 20 मे सोनारी गावालगताच्या आजूबाजूच्या परिसरात, करळ गावाच्या आजूबाजूच्या परिसरात, करळ उड्डाणपूल, स्पीडी कंपनीच्या मार्गांवर नेहमी होणारे कंटेनर, मालवाहू वाहने यांचे अवैध व बेकायदेशीर पार्किंग सोनारी ग्रामस्थांची डोकेदुखी ठरत…

पदाच्या वापर जनसेवेकरीता करा : खासदार बाळू धानोरकर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕चिमुर प्रकल्प स्तरीय समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मागरे* चंद्रपूर : कोणतेही पद हे कायम स्वरूपी नसते. त्यामुळे पदाचा उपभोग न घेता त्या पदाचा वापर जनसेवेकरीता करा असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी…

उरण मध्ये उन्हाळी शिबीर द्वारे मुलांनी दिले महत्वाचे संदेश.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 20 दिनांक 20 मे 2022 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अंतर्गत उरण येथे दिनांक 12 मे ते 21 मे 2022 दरम्यान चालू असलेल्या फुटबॉल खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीरा मध्ये…

म.न.पा. व सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे व दुरुस्ती कामे थांबवा :- कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकदर्शन👉मोहन भारती *सोलापूर दिनांक :- १९/०५/२०२२ :-* सोलापूर शहर व जिल्ह्यातील तालुका पातळीवर करण्यात येणाऱ्या म.न.पा. भांडवली निधी अंतर्गत रस्ता व सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत निविदाव्दारे काढण्यात आलेल्या विविध दुरुस्ती कामे त्वरीत थांबवा. अन्यथा तीव्र आंदोलन…

नांदाफाटा येथील यशोधन विहारसाठी घेण्यात आलेला ठरावच बोगस ,,,,,,,,,,,, सह्या केलेले १३ पैकी ११ सदस्य अनभिज्ञ।   

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,, ⭕गरिबांना पाणी नाही मात्र बिल्डरला मुबलक ,,,,,,,,,,,,, गडचांदूर- कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा ग्रामपंचायतीने यशोधन विहार या खाजगी सदनिकेला पाणी पोहोचवून बिल्डरला लाखो रुपयांचा फायदा करून देणारा ठराव…

प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती,पाटण,नारंडा, कवठाळा येथे भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन।                             

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,, जिल्हा रक्तपेढी येथे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, तो भरून काढण्यासाठी कोरपना, जिवती तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात भव्य रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र…

शासकीय शाळांना कमर्शियल वीज बिल आकारणी करणे चुकीचे असल्याने राज्यातील सर्व शासकीय शाळेचे वीज बिल शासनाने भरून वीज बिल माफ करावे – आटपाडी सरपंच सौ. वृषाली पाटील

लोकदर्शन 👉 राहुल खरात ⭕आटपाडी सरपंच यांचे मुख्यमंत्री यांना निवेदन आटपाडी – महाराष्ट्र शासनामार्फत संपुर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषद शाळा चालविल्या जातात, सदर शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविणेकामी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असते. विद्याथ्यांना संगणक ज्ञान देणे,…

नगर परिषदच्या सत्ताधाऱ्या नि विरोधकांची जनहिताची मागणी फेटाळली                                                     

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕मालमत्ता व पाणी पट्टी करावरील 2 % दंड चा निर्णय कायम* *⭕ सत्ताधारी हे जनतेच्या हिताचे विरोधात विरोधी नगरसेवक डोहे यांचा आरोप*!! गडचांदूर — गडचांदुर नगर परिषद मध्ये मागील अडीच वर्षापासून…