पिंपरी ग्रामपंचायत च्या पोटनिवडणुकीत ज्योतीताई वसंतराव जेनेकर यांचा उमेदवारी अर्ज भाजपा च्या वतीने दाखल

लोकदर्शन 👉 मोहन भारती

ग्राम पंचायत पीपरी येथिल पोटनिवडणुकीत ज्योतीताई वसंतराव जेनेकर यांचा वार्ड नंबर तिनं मध्ये भाजपा च्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांनी सौ ज्योती ताई वसंतराव जेनेकर यांच भाजपचा दुप्पटा टाकुन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष, श्री नूतन कुमार जिवाने पंचायत समिती सदस्य,श्री अनिलजी चांदेकर भाजपा युवा नेते, श्री पावडेजी तसेच इतर भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *