सिडको प्रशासन कडून चाणजे येथील शेतकऱ्यांची दिशाभूल. लेखी आश्वासन न मिळाल्याने शेतकरी संतप्त.

  ◆चाणजे शेतकरी संघर्ष समिती विविध मागण्या बाबत आक्रमक. लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि 24 मे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मौजे चाणजे येथील द्रोणागिरी धारण तलाव क्र.2 वर शेतजमीनीच्या सुरक्षितेसाठी असलेले साकव वरून बेकायदेशीररित्या…

न्यू सारस रिसॉर्ट वतीने ( वाघडोह ) वाघास विनम्र अभिवादन

*lलोकदर्शन👉 मोहन भारती चंद्रपूर – जगप्रसिध्द ताडोबातील वाघडोह म्हणून ओळखला जाणाऱ्या वाघाचा मृत्यू झाला वाघडोह वाघाला बिग डॅडी ऑफ टायगर म्हणून ओळखल्या जात होते ,वाघडोह हा वृध्द होता असून वन विभागाच्या नजरेत होता,वाघडोह वण्यप्रेमिणा भुरळ…

शाळा न्यायाधिकरण चंद्रपूर येथेच ठेवण्याची विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेची मागणी सुधाकर अडबाले सरकार्यवाह।                 

लोकदर्शन 👉 मोहन भारती✨ हा चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली येथील खाजगी माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याला संस्थेकडून बेकायदेशिर व नियमबाहय सेवामुक्त,बडतर्फ,पदावन्नत सेवाज्येष्ठतेचा वाद व सेवा ज्येष्ठता डावलून पदोन्नती दिली असेल तर अश्या प्रकारच्या…

प्रेम प्रकरणातून युवकाने केला मुलीवर चाकूहल्ला ,,,,,,माणिकगड किल्ल्यावरील घटना,,.               

लोकदर्शन👉 मोहन भारती गडचांदूर,,, प्रेम प्रकरणातून गडचांदूर येथील एका युवकाने प्रेयसी च्या गळ्यावर चाकू हल्ला करून नंतर स्वतः च्या हातावर चाकूहल्ला करून जीव देण्याचा प्रयत्न केला, सदर घटना ऐतिहासिक माणिकगड किल्ल्यावर 23 मे ला दुपारी…

खोपटे पूल ते जेएनपीटी हायवे पर्यंतचा रस्ता त्वरित दुरुस्त करावे. उरण पूर्व विभाग मित्र परिवारची मागणी.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 24मे उरण पूर्व विभाग मित्र परिवार ग्रुप तर्फे खोपटे पुलापासून ते JNPT हायवे पर्यंत असलेला सिडको अंतर्गत कोस्टल रोड पूर्णपणे खराब झाला आहे तो लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा ह्या साठी…

रामदास सातपाडे यांचे निधन

 लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,,. गडचांदूर येथील प्रतिष्ठित नागरिक श्री रामदासजी सातपाडे (60)यांचे हृदयविकार च्या तीव्र झटक्याने 23 मे ला रात्री निधन झाले, गणेश सातपाडे यांचे ते वडील होते.रामदासजी धार्मिक प्रवृत्ती चे होते,शहरातील हनुमान मंदिरात…

नांदा येथील गायत्री उरकुडे मिस डि सी, महाराष्ट्र 2022 पुरस्काराने सन्मानित।                                      ।

। लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,,, नांदा येथील कु.गायत्री सूर्यभान उरकुडे या युवतीने डेहराडून येथे आयोजित केलेल्या मिस्टर अँड मिस डी सी महाराष्ट्र 2022 पुरस्कार मिळविला आहेत. या स्पर्धेत देशातील विविध शहरातील 40 स्पर्धकांनी…