रामदास सातपाडे यांचे निधन

 लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,.
गडचांदूर येथील प्रतिष्ठित नागरिक श्री रामदासजी सातपाडे (60)यांचे हृदयविकार च्या तीव्र झटक्याने 23 मे ला रात्री निधन झाले, गणेश सातपाडे यांचे ते वडील होते.रामदासजी धार्मिक प्रवृत्ती चे होते,शहरातील हनुमान मंदिरात श्री प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता यांच्या प्रतिमा ची प्राणप्रतिष्ठा झाली त्यात रामदासजी चे योगदान महत्वपूर्ण होते,प्रत्येक धार्मिक कार्यक्रम मध्ये ते सहभागी व्हायचे,24 मे ला मुक्तिधाम गडचांदूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्री रामदासजी यांच्या अकाली मृत्यू मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *