अमरावती तहसील कार्यालय येथे आ. सौ . सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण* *फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारातून पुरोगामी महाराष्ट्राची जडण घडण* *महाराष्ट्र दिन कार्यक्रमात आ. सौ . सुलभाताई खोडके यांचे प्रतिपादन                                                             

लोकदर्शन👉 मोहन भारती *अमरावती ०१ मे* महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त अमरावती तहसील कार्यालय येथे आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते धजारोहण करण्यात आले. यावेळी ध्वजारोहणानंतर सामूहिक राष्ट्रगान करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली…

लोणी काळभोर माळी मळा मध्ये ATM मशीन बसविण्याबाबत दिले निवेदन

    *लोकदर्शन प्रतिनिधी – हनुमंत सुरवसे, हवली, पुणे* ===================== लोणी काळभोर मधील माळी मळा या ठिकाणची वाढती लोकसंख्या लक्षात घेता व नागरिकांची होणारी गैरसोेय लक्षात घेऊन या ठिकाणी एखादे ATM मशीन बसविण्यात यावे असे…

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाराष्ट्र दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

—————————————— लोकदर्शन उस्मानाबाद (प्रतिनिधी)👉राहुल खरात। दि.१मे येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिनामित्त मा. प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,श्रीमती सुशिलादेवी साळुंखे अध्यापक विद्यालय, डॉ. बापूजी…

सुमन ताई तोगरे सिंधुताई सपकाळ हिरकणी पुरस्काराने सन्मानित.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 1मे उरण येथे झोपडपट्टीतील गोरगरीब शिक्षित अशिक्षित स्त्रीयांना एकत्रित करून त्यांना स्वयंपूर्ण बनण्याच्या दृष्टीने सुमन ताई तोगरे यांनी महिला बचत गटाची स्थापना केली व मुक्ताई महिला उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून…

मनसेचे राजेश कोळी यांना बँकॉग थायलंड येथील पीएचडी डॉक्टरेट.

  लोकदर्शन👉(विठ्ठल ममताबादे उरण दि 1 बेलपाडा गावचे सुपुत्र तथा मनसेचे कट्टर कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते राजेश अनंत कोळी यांच्या कार्याची दखल घेत सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कॉमनवेल्थ होकेशनल युनिव्हर्सिटी, मकाऊंगा,हाहाके, टॉंगतापू ,किंगडम ऑफ तोंगा…

सांगलीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “शांतता मार्च” संपन्न !

लोकदर्शन सांगली👉राहुल खरात दि. १ मे २०२२ देशात इतर राजकीय पक्षांनी जातीयवादी भूमिका घेत समाज मनावर विपरीत परिणाम घडून त्यातून होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या वळणावर असणाऱ्या महाराष्ट्रात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता वंचित बहुजन आघाडी…

रामभाऊ पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आटपाडीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा !

  लोकदर्शन आटपाडी 👉दि .१ (प्रतिनिधी ) कडक उन्हाळ्याच्या वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या आणि उशीरा होणाऱ्या पाणी पुरवठ्याने हतबल झालेल्या आटपाडी शहर वाशीयांच्या सोयीसाठी आटपाडीत टँकरने सर्व भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय रामभाऊ पाटील…

राज्यात सर्वत्र नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन.

लोकदर्शन उरण 👉द(विठ्ठल ममताबादे ) उरणदि 1मे महाराष्ट्र राज्य नगर परिषद ,नगर पंचायत कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटनेच्या अनेक विविध मागण्या आहेत. या मागण्या बाबत संघटनेच्या वतीने अनेकदा पाठपुरावा, पत्रव्यवहार करून देखील शासन दरबारी संघटनेच्या मागण्या…

वृक्ष लागवडीच्‍या माध्‍यमातुन वसुंधरा मातेचे ऋण फेडूया – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕देव संस्‍कृती विश्‍वविद्यालय हरीद्वार द्वारा आयोजित ६०० व्‍या रविवारीय वृक्षारोपण समारोह संपन्‍न.* वृक्ष लावणे व त्‍याची जोपासना करणे हे ईश्‍वरीय कार्य आहे. पर्यावरण संवर्धन तसेच नैसर्गिक आपत्‍तींपासून रक्षण यासाठी वृक्ष लागवड…

नेते, दलाल आणि काँगेसमधील नाराजी

– ज्ञानेश वाकुडकर ••• (दैनिक देशोन्नती | 01. O5. 22 | साभार |) — कांग्रेस पक्षाची वाईट अवस्था सुरू आहे. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. राहूल गांधी फार लक्ष देत नाहीत. सोनिया गांधी यांची तब्बेत बरी…