शिवाई प्रबोधन वाचनालय पलुस च्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

लोकदर्शन 👉 राहुल खरात *⭕स्मृती शताब्दी वर्षा निमित्त विविध उपक्रम राबवण्याचा आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचा संकल्प** आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्त आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड संचलित शिवाई…

शहरातील वाहतुकीत खोळंबा होणाऱ्या आनंदवन चौक व डॉ. कलाम चौकात ट्रॅफिक सिग्नल लावा* – *विलास टिपले

लोकदर्शन 👉 राजेन्द्र मर्दाने *वरोरा :* शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या चंद्रपूर – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने सुसाट वेगाने जात असल्याने होत असलेले अपघात, शहरातील वाहतुकीत खोळंबा टाळण्यासाठी व वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी दुतर्फा महामार्गावरील डॉ. अब्दुल कलाम…

अन्य मराठी साहित्य संमेलन आयोजनासाठी अनुदान साहित्य संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

लोकदर्शन 👉 राहुल खरात   मुंबई, दि. 5 : राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी संस्था नोंदणी अधिनियम १८६० आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या साहित्य संस्थांना सन २०२२-२३ या…

पडोली चौकात त्वरीत ट्राफिक सिग्नल बसवा – आ.सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश* *पडोली चौकाचे सौंदर्यीकरण करणार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕माजी सैनिक श्री. मनोज ठेंगणे यांचे उपोषण मागे* पडोली चौकात वाहतुक नियंत्रणासाठी ट्राफिक सिग्नल बसवावा या मागणीसाठी उपोषणाला बसलेले माजी सैनिक श्री. मनोज ठेंगणे यांचे उपोषण माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार…

लोकराजा छत्रपती शाहु महाराजांना राष्ट्रवादीतर्फे आटपाडीत अभिवादन !

    लोकदर्शन आटपाडी। 👉 राहुल खरात दि .५ एप्रिल लोकराजा छत्रपती शाहु महाराजांच्या स्मृति शताब्दी दिना निमित्त आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात १०० सेकंद स्तब्ध राहून छत्रपती शाहुराजांना अभिवादन करण्यात आले . राष्ट्रवादी…

विठ्ठल मंदिराचा 38 वा स्थापना दिन उत्सव साजरा।

लोकदर्शन 👉 प्रतिनिधी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर, स्व,श्रीमती सरुबाई शिवराम गाडे यांनी बांधलेल्या विठ्ठल रुख्मिणी मंदिराचा 38 वा स्थापना दिन उत्सव अक्षय तृतीयेला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला,. गडचांदूर येथे विठ्ठल मंदिरात मागील सात…