३१ मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण

लोकदर्शन👉मोहन भारती ३१ मे २०२२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील कवडजई (मानोरा) , कळमना , विरुर स्टेशन , भंगाराम तळोदी , नांदा व शेणगाव या सहा प्राथमिक आरोग्य केन्द्राचे लोकार्पण मा. राजेशजी टोपे आरोग्यमंत्री , विजयजी वडेट्टीवार…

तुषारभाऊ शिंदे युवा मंच अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पारधी समाजातील पन्नास कुटुंबांना दत्तक घेऊन नायगाव येतें किट वाटप करण्यात आले.

लोकदर्शन प्रतिनिधी👉:- स्नेहा उत्तम मडावी, पुणे तुषारभाऊ शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त नायगाव येथे सुरेखा तुकाराम भोसले यांच्या निवासस्थानी पारधी समाजातील 50 कुटुंबांना किट वाटप करण्यात आले,तसेच काही दिव्यांग पुरुष व महिला यांनाही दिले.…

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या मराठवाडा युवा अध्यक्ष म्हणून डॉ.श्री शिवनाथ काशिनाथ सुरवसे यांची निवड

लोकदर्शन 👉 राहुल खरात पाटोदा–अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ मराठवाडा “युवा अध्यक्ष पदी” बीडचे सुप्रसिद्ध डॉ. श्री शिवनाथ काशिनाथ सुरवसे यांची निवड करण्यात आली. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयाजी के नाथ साहेब, मराठवाडा अध्यक्ष…

देवाडा आदिवासी सहकारी संस्थेवर काँग्रेसचा झेंडा. अध्यक्षपदी चंद्रभान आडे तर उपाध्यक्षपदी शंकर

लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा देवाडा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपला झेंडा फडकविला असून अध्यक्षपदी चंद्रभान आडे तर उपाध्यक्षपदी शंकर बोंकुर यांची अविरोध निवड करण्यात आली…