साधनाताई आमटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

लोकदर्शन 👉 राजेंद्र मर्दाने वरोरा – आनंदवनाच्या निर्मितीत बाबा आमटे यांच्या सोबत आपल्या आयुष्याच्या समिधा अर्पण करणाऱ्या त्यांच्या पत्नी दिवंगत साधनाताई आमटे यांच्या ९६ व्या जन्मदिनी आनंदवनातील श्रध्दावनात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महारोगी…

प्रा. सुनंदा पिदुरकर मानवाधिकार सहायता संस्थानच्या महामंत्री पदी नियुक्त

लोकदर्शन 👉 राजेंद्र मर्दाने *वरोरा* : मुक्ताई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, वरोऱ्याच्या सचिव सुनंदा विलास पिदूरकर तसेच मानवाधिकार सहायता संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा प्रभारी यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी करण्यात आलेली आहे. उच्चशिक्षित सुनंदा पिदुरकर या…

शुभम गवई यांची भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

लोकदर्शन 👉 राजेंद्र मर्दाने *वरोरा* : येथील युवा, तडफदार सामाजिक कार्यकर्ते शुभम गवई यांनी संघटना वाढीसाठी अल्पावधीत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची भीम आर्मी, भारत एकता मिशनच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.…

प्रवासी निवारे कोरपना चौकात देण्याची मागणी भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर

  लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना तालुका होऊन आज बरीच वर्षे झाले परंतु याठिकाणी साधा प्रवासी निवारा नाही दररोज तालुक्याच्या ठिकाणी विविध कामांकरिता हजारो नागरिक येत असतात परंतु कोरपना चौकांमध्ये पान टपरी हॉटेल दुकान यांचा…

राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्तअभिवादन सभेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे

लोकदर्शन कोल्हापूर 👉 किरण कांबळे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त भारत मुक्ती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि- 6 मे…

ओबीसींचे राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या विरोधी भूमिकेमुळेच संपलं- – हंसराज अहीर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *मुख्यमंत्र्यांना ओबीसी प्रवर्ग कधीच क्षमा करणार नाही, मुख्यमंत्र्यांना किंमत मोजाविच लागेल- हंसराज अहीर* चंद्रपूर – ओबीसी समाजाचा इंम्पेरीकल डाटा राज्य सरकार गोळा करु शकले नाही, राज्य सरकारकडे डेटा उपलब्ध असतांना हा…

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते मोहन बागल यांचा धडाकेबाज सत्कार !

  लोकदर्शन आटपाडी ;👉राहूल खरात ग्रामपंचायत हिवतड व वि.का.स. सोसायटी हिवतड कार्यसम्राट हिवतड गावचे सरपंच श्री.उमाजी सरगर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नागरी सत्कार आदर्श समाजसेवक आटपाडी खानापूर तालुक्यातील गोरगरीब, विधवा,परित्यक्ता, वयोवृद्ध, निराधार,दिव्यांग नागरिकांना ज्यांना कुणाचाही…

उत्तर नागपूर क्षेत्रात २३० विविध ठिकाणी पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करणा

By : Shankar Tadas लोकदर्शन👉 *उत्तर नागपूर येथे विविध चार ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाचे ऊर्जामंत्री यांच्या हस्ते उद्घाटन* नागपूर दिनांक ४ मे : जन सामन्यांना अपारंपारिक ऊर्जा स्रोतांच्या वापरा करीता प्रोत्साहित करण्याचे दृष्टीने उत्तर नागपूर…

पांझुर्णी येथे श्री संत तुकडोजी महाराज यांची जंयती साजरी

लोकदर्शन👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, वरोरा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती पांझुरणी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये साजरी करण्यात आली.दिवसभर भंजन होते त्या मुळे पांझुर्णी दुमदुमली होती. तुकडोजी महाराज यांनी भजन कीर्तन मधुन गावा गावात ग्रामवासी यांना जागृत केले…

कुकुडसाथ येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न,,, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, 150 रुग्णांनी घेतला लाभ।।                               

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,, कुकुडसाथ येथे एक महिना एक कार्यक्रम या उपक्रमांतर्गत कुकुडसाथ गट ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले विद्यालय , अक्षय ज्योत नेत्र हॉस्पिटल आणि शिक्षक सामाजिक संघटन यांच्या संयुक्त…