Home
Home Breaking News पांझुर्णी येथे श्री संत तुकडोजी महाराज यांची जंयती साजरी

पांझुर्णी येथे श्री संत तुकडोजी महाराज यांची जंयती साजरी

लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वरोरा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती पांझुरणी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये साजरी करण्यात आली.दिवसभर भंजन होते त्या मुळे पांझुर्णी दुमदुमली होती. तुकडोजी महाराज यांनी भजन कीर्तन मधुन गावा गावात ग्रामवासी यांना जागृत केले असे संत होनार नाही हे मात्र नक्की आणि त्यांचे जगात नाव आहे प्रार्थना रोज खेडे गावात होत असते दिनांक ३० एप्रिल ला जीजामाता महिला मंडळ पांझुर्णी यांनी भाग घेतला .याप्रसंगी महादेव चांभारे. गणेश चांभारे. कोकीळा चांभारे. राधाबाई केराम .सुरेश इंगोले, ऊत्तम घुगल. प्रशांत हनुमंते. वछलाबाई आत्राम. विठाबाई कुमरे ,लताबाई हनुमंते ,ओकांशर चांभारे, आदित्य कोरांगे ,अर्चना चांभारे ,व ईतर गावातील नागरीक उपस्थित होते तसेच तंटा मुक्त अध्यक्ष मारोतराव गुडेकर हे सुध्दा आवर्जून उपस्थित होते . सर्वानी आरती करुण प्रसादाचा लाभ घेतला .श्री गुरुदेव सेवा मंडळ पांझुर्णी ने सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here