NMMT च्या सर्व बसेस कायम स्वरूपी पेन्शनर्स पार्क येथून सोडाव्यात.काँग्रेसची मागणी.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे ⭕काँग्रेस तर्फे प्रशासनाला निवेदन उरण दि 5एप्रिल 2022उरण मधून नवी मुंबई, मुंबईला जाण्यासाठी तसेच मुंबई, नवी मुंबई मधून उरण तालुक्यात येण्यासाठी नवी मुंबई परिवहन सेवा (NMMT )चा प्रवाशांना खूप मोठा आधार…