Home
Home सामाजिक आटपाडी राजारामबापू हायस्कूल भारतीय राज्य घटनेचे शिल्फकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

आटपाडी राजारामबापू हायस्कूल भारतीय राज्य घटनेचे शिल्फकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

लोकदर्शन 👉 राहुल खरात

आटपाडी राजाराम बापू हायस्गकूल मध्ये महामानव डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी

जयंती साजरी करण्यात आली सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते मा.श्री. रावसाहेब काका पाटील यांनी सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प हार घालून पूजन केले या वेळी प्रशालेचे मुख्याधापक टी डी चव्हाण सर कोर्वी मॅडम,संतोष पाटील सर दादासाहेब मोठे सर एस एल पाटील सर, देवकर सर मुलांनी सर,व प्रशाळेचा सर्व उपस्थित होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here