शरद पवार यांच्या घरावरील भ्याड हल्ल्याचा आटपाडीत तीव्र निषेध .

  लोकदर्शन आटपाडी दि . ९ (प्रतिनिधी )👉 राहुल खरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री . शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मुंबईतील निवासस्थानावर केल्या गेलेल्या भ्याड हल्ल्याचा आटपाडी येथे तीव्र शब्दात धिक्कार करणेत आला निषेध…

आटपाडी डॉ शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी संजय काका पाटील,अनिल भाऊ बाबर, , गोपीचंद पडळकर यांच्या सहकार्याने हे कार्य पार पाडू राजेंद्र आण्णा देशमुख माजी आमदार,

लोकदर्शन 👉 राहुल खरात आटपाडी ; आटपाडी मध्ये आज डॉ शंकरराव खरात स्मृती समारोप सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी राजेंद्र आण्णा देशमुख बोलत होते, सर्वांनी एकत्रित येऊन आपण हे कार्य पार पाडू असे…

प्रतापभाई आशर यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित व्यक्तिमत्त्व हरपले : आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर   भाजपाचे ज्येष्ठ नेते , कोषाध्यक्ष श्री प्रतापभाई आशर यांच्या निधनाने पक्षाचा मोठा आधारस्तंभ हरपला आहे.कोषाध्यक्ष म्हणून अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने त्यांनी अनेक वर्ष काम केले. मार्गदर्शकाच्या भूमिकेतून अनेकांना त्यांनी पक्षकार्यासाठी प्रेरित…

सेलु कृषी उत्पन्न बाजार समिति सेलुच्या वतीने गोरखनाथ राऊत व अभिषेक सोळंके यांचा सत्कार करण्यात आला

लोकदर्शन 👉 महादेव गिरी * आज दि 9 /4/2022 रोजी सेलु कृषी उत्पन्न बाजार समिति सेलुच्यावतीने भारतीय सैन्य दलात 19 वर्ष कर्तव्य बजावुन आपल्या सेलु मायभुमीत परतलेले गोरखनाथ राऊत व ढेंगळी पिंपळगावचे भुमीपुञ अभिषेक सोळंके…

धार्मिक सण शांतता व सुव्यवस्था राखून नियमांचे पालन करीत साजरे करा,,, पोलिस निरीक्षक, सत्यजीत आमले. !                  

लोकदर्शन 👉 मोहन भारती। ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,, रामनवमी, आंबेडकर जयंती, रमजान हे धार्मिक सण शांतता व सुव्यवस्था राखून,नियमांचे पालन करत उत्स्फूर्तपणे साजरे करावे, मिरवणुकीत डी, जे,चा वापर करू नये, कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत…

शेतकऱ्याने केला कालवडीचा नामकरण सोहळा.

.          लोकदर्शन 👉 मोहन भारती -पशुप्रेमाचा परिचय-गौरीला मिळाली वेगळी ओळख. -वरोरा तालुक्यात -गौरीच्या नामकरणाची सर्वत्र चर्चा. *वरोरा*:-मथळा वाचून आश्चर्य वाटेल हो पण हे अगदी सत्य आहे.केम येथील गंगाधर दातारकर यांच्या घरी…

राजुरा निर्वाचन क्षेत्रातील लोडशेडिंग त्वरित थांबवा अन्यथा भाजपा तर्फे तीव्र आंदोलन छेडणार — माजी आमदार अँड.संजय धोटे

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर। माजी आमदार अँड संजय धोटे यांनी मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे केली मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील विशेषतः राजुरा निर्वाचन क्षेत्र औद्योगिक कोळसा खाणी,सिमेंट कारखाने असलेले क्षेत्र असून,अतिशय उष्णतामान जास्त आहे,उष्णता ४४°वर गेलेले असतांना…

प्रहारच्या मागणीला यश* *एका बाजूचा सिमेंट रस्ता रहदारीस सूरू

लोकदर्शन 👉 मोहन भारती माणिकगड सिमेंट कंपनी गेट ते पेट्रोल पंप पर्यंतचा रस्ता अनेक वर्षापासून खड्डेयुक्त होता त्या करीत ४५० कोटी या रस्त्याला मंजूर झाले आहे. रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून काही महिने पहिले…